भिन्न स्वभाव असलेल्या आपल्या दोन डोक्यांच्या भांडणात अडकलेल्या एका खास पक्ष्याची गोष्ट. Story of a special bird caught in the conflicting attitudes of his two heads. Read more
भिन्न स्वभाव असलेल्या आपल्या दोन डोक्यांच्या भांडणात अडकलेल्या एका खास पक्ष्याची गोष्ट. Story of a special bird caught in the conflicting attitudes of his two heads. Read more
आठवडा बाजारासाठी येणाऱ्या लोकांच्या वस्तू चोरी होण्याचे अचानक सुरू झालेले सत्र कुणी थांबवू शकेल का? Can the villagers solve the mystery behind a series of robberies happening dur ... Read more
आठवडा बाजारासाठी येणाऱ्या लोकांच्या वस्तू चोरी होण्याचे अचानक सुरू झालेले सत्र कुणी थांबवू शकेल का? Can the villagers solve the mystery behind a series of robberies happening during their travels to weekly bazaar? Read more
जेव्हा एक विषारी नाग चावण्याबरोबरच फुत्कारणं पण सोडतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची गोष्ट. Story of a dreaded snake who stops intimidating people around him. Read more
जेव्हा एक विषारी नाग चावण्याबरोबरच फुत्कारणं पण सोडतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची गोष्ट. Story of a dreaded snake who stops intimidating people around him. Read more
आपला दृष्टिकोन आपल्या जगण्याचा मार्ग ठरवतो आणि अखेरीस अस्तित्वही. When three siblings face a life threatening situation, their attitude towards life determines their survival! Read more
आपला दृष्टिकोन आपल्या जगण्याचा मार्ग ठरवतो आणि अखेरीस अस्तित्वही. When three siblings face a life threatening situation, their attitude towards life determines their survival! Read more
गावातल्या गरीब माणसाला सतत अन्न मिळत राहो असा आशीर्वाद वन देवतांनी दिला. श्रीमंताने देखील त्या आशीर्वादासाठी गरीबाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच गोत्यात आला.. When a ... Read more
गावातल्या गरीब माणसाला सतत अन्न मिळत राहो असा आशीर्वाद वन देवतांनी दिला. श्रीमंताने देखील त्या आशीर्वादासाठी गरीबाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच गोत्यात आला.. When a rich man comes to know that the forest gods have blessed a poor man from the village and rewarded him with infinite food, he tries to follow the same path to get those benefits and lands into trouble. Read more
प्रवासास निघालेल्या सहा मैत्रिणींना अचानक लक्षात येते की त्यांच्यातली एक मैत्रीण हरवली आहे. त्या हरवलेल्या मैत्रिणीचा शोध त्यांना आयुष्याबद्दलचा महत्त्वाचा धडा शिकविण्यास मदत करतो. ... Read more
प्रवासास निघालेल्या सहा मैत्रिणींना अचानक लक्षात येते की त्यांच्यातली एक मैत्रीण हरवली आहे. त्या हरवलेल्या मैत्रिणीचा शोध त्यांना आयुष्याबद्दलचा महत्त्वाचा धडा शिकविण्यास मदत करतो. Six friends on a journey suddenly realise that one of them is missing. Search for the lost friend helps them understand an important lesson in life. Read more
मालक आणि भज्जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालकाविरुद्धच कसा कट केला? तो भज्जूच्या कानावर कसा पडला? आणि त्याने मालकाचे प्राण कसे वाचवले ... Read more
मालक आणि भज्जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालकाविरुद्धच कसा कट केला? तो भज्जूच्या कानावर कसा पडला? आणि त्याने मालकाचे प्राण कसे वाचवले? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना एकत्र गुंफणारी मजेशीर गोष्ट..म्हणजेच गोष्टींची गोष्ट. Accompanying his master during a journey, Bhajju, the servant overhears a conspiracy hatched by the tales, kept hidden by his master and tries to save him. Read more