मालक आणि भज्जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालकाविरुद्धच कसा कट केला? तो भज्जूच्या कानावर कसा पडला? आणि त्याने मालकाचे प्राण कसे वाचवले? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना एकत्र गुंफणारी मजेशीर गोष्ट..म्हणजेच गोष्टींची गोष्ट.
Accompanying his master during a journey, Bhajju, the servant overhears a conspiracy hatched by the tales, kept hidden by his master and tries to save him.
रमाच्या हट्टामुळे आईनं सांगितलेली ही गोष्ट रमाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे का? How a story narrated by mother turns out to be the beginning of a new journey for Rama? Read more
रमाच्या हट्टामुळे आईनं सांगितलेली ही गोष्ट रमाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे का? How a story narrated by mother turns out to be the beginning of a new journey for Rama? Read more
चिंटूकुमार आणि फुलपाखराची भेट नेमकी कशी होते? आणि चिंटूकुमार फुलपाखराशी कसा वागतो? याचा उलगडा करणारी गोष्ट.. Story of how Chintukumar meets the butterfly? And how he behaves with ... Read more
चिंटूकुमार आणि फुलपाखराची भेट नेमकी कशी होते? आणि चिंटूकुमार फुलपाखराशी कसा वागतो? याचा उलगडा करणारी गोष्ट.. Story of how Chintukumar meets the butterfly? And how he behaves with the butterfly? Read more
मगरीने लग्नाचं निमंत्रण कुणाकुणाला दिलं? आणि त्यानंतर नक्की काय घडलं याची मजेशीर गोष्ट...
Story of what happens when crocodile invites neighbours for her wedding.. Read more
मगरीने लग्नाचं निमंत्रण कुणाकुणाला दिलं? आणि त्यानंतर नक्की काय घडलं याची मजेशीर गोष्ट...
Story of what happens when crocodile invites neighbours for her wedding.. Read more
अगदी विरुद्ध स्वभावाच्या पण आपापल्या स्वभावांशी प्रामाणिक असणाऱ्या दोन गमतीदार गावकऱ्यांची गोष्ट
A story of two funny villagers with completely opposite natures but honest to their ... Read more
अगदी विरुद्ध स्वभावाच्या पण आपापल्या स्वभावांशी प्रामाणिक असणाऱ्या दोन गमतीदार गावकऱ्यांची गोष्ट
A story of two funny villagers with completely opposite natures but honest to their respective natures.. Read more
The Website uses cookies to ensure you get the best experience on our website. If you continue browsing you will be providing your consent to our use of these.