आपल्या हातून चांगली काम घडावीत असं सगळ्यांनाच वाटतं. पण स्वतःकडून झालेल्या अयोग्य कामांची जबाबदारी घ्यायला आपल्यापैकी किती जण तयार होतात?
आज च्या आपल्या गोष्टीतला जीवनही याला अपवाद नाही.जीवन ने आपली चूक कबूल केली का? तुम्हाला जीवन चा दृष्टिकोन योग्य वाटला का?
तुमची उत्सुकता फार न ताणता, सादर करत आहोत आज ची गोष्ट, " कुणी मारलं शेळीला?"
Everyone wants to do good work. But how many of us are willing to take responsibility for our own wrongdoings?
Jeevan, the main character of today’s story, is also not an exception to this. Did Jeevan admit his mistake? Do you like Jeevan’s approach?
Without straining your curiosity, we are presenting today's story, "Who killed the goat?"
29 Episodes